वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशभरात आज 72वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले असून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करत आहेत. आज लाल किल्ल्यावर मोदींचे भआषण ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
यावर्षी लाल किल्ल्यावरूनच पंतप्रधान पाचवं आणि शेवटचं भाषण करत आहेत.
तसेच याआधी नरेंद्र मोदीं यांनी भारतीयांना आपल्या ट्विटरच्या माध्यमातूनही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे.
पंतप्रधान LIve
Independence Day greetings to the people of India. Jai Hind! #IndependenceDayIndia स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर सभी देशवासियों को शुभकामनाएं! जय हिंद! — Narendra Modi (@narendramodi) August 15, 2018