तिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींचे ट्विट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई    तिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.   सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल ऐतिहासिक आहे.   या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळेल.   तसेच महिला सबलीकरणासाठी हा निर्णय मापदंड ठरेल. अशा प्रकारच्या भावना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्या  आहेत.

तिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींचे ट्विट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 तिहेरी तलाकबाबत पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे.

  सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल ऐतिहासिक आहे.

  या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळेल.

  तसेच महिला सबलीकरणासाठी हा निर्णय मापदंड ठरेल. अशा प्रकारच्या भावना पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्या

 आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number