‘या’ संतप्त जिल्हाध्यक्षाने मोदींच्या फोटोला फासलं काळं

सतत वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढविरोधात युवक काँग्रेस कडून देवळी येथे आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलना दरम्यान देवळी येथील पेट्रोल पंप वर लागलेल्या मोदींच्या फोटोला युवक काँग्रेस वर्धा जिल्हाध्यक्ष विपिन राऊत यांनी काळ फासत निषेध नोंदवला आहे. देवळी येथील आंबेडकर चौकातून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरांनी वर्धा मार्गावरील पेट्रोल पंप वर पोहचत […]

‘या’ संतप्त जिल्हाध्यक्षाने मोदींच्या फोटोला फासलं काळं

सतत वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढविरोधात युवक काँग्रेस कडून देवळी येथे आंदोलन करण्यात आलं आहे.

या आंदोलना दरम्यान देवळी येथील पेट्रोल पंप वर लागलेल्या मोदींच्या फोटोला युवक काँग्रेस वर्धा जिल्हाध्यक्ष विपिन राऊत यांनी काळ फासत निषेध नोंदवला आहे.

देवळी येथील आंबेडकर चौकातून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला.

मोर्चेकरांनी वर्धा मार्गावरील पेट्रोल पंप वर पोहचत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

तसेच तहसीलदार मार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठवत दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number