मोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात जखमी

वृत्तसंस्था, जयपूर राजस्थानच्या कोट्टा-चित्तौड हायवेवर झालेल्या कार अपगातात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जसोदाबेन यांना उपचारासाठी चित्तौडच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसोदाबेन यांची प्रकृती ठिक आहे.

मोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात जखमी

वृत्तसंस्था, जयपूर

राजस्थानच्या कोट्टा-चित्तौड हायवेवर झालेल्या कार अपगातात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन गंभीर जखमी झाल्या आहेत. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जसोदाबेन यांना उपचारासाठी चित्तौडच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जसोदाबेन यांची प्रकृती ठिक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number