Homeमहाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले मणिपूर दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले मणिपूर दौऱ्यावर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर आणि मिझोरमच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिझोरममध्ये टुइरियल या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केलंय. मिझोरममधील केंद्र सरकारचा हा पहिला मोठा प्रकल्प आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ईशान्य भारताच्या विकासासाठी काम केले. आम्हीदेखील त्यांच्याच मार्गाचा अवलंब करत असल्याचं मोदी म्हणलायेत. ‘भारतमाला’ प्रकल्पातंर्गत ईशान्य भारतात रस्ते, महामार्गांचे […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर आणि मिझोरमच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिझोरममध्ये टुइरियल या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केलंय. मिझोरममधील केंद्र सरकारचा हा पहिला मोठा प्रकल्प आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ईशान्य भारताच्या विकासासाठी काम केले. आम्हीदेखील त्यांच्याच मार्गाचा अवलंब करत असल्याचं मोदी म्हणलायेत. ‘भारतमाला’ प्रकल्पातंर्गत ईशान्य भारतात रस्ते, महामार्गांचे जाळे तयार करणार असल्याचं मोदींनी सांगितले.