Homeमहाराष्ट्र घोटाळे बाजांविरूद्ध नेहमीच कारवाई करत आहोत आणि करत राहू नरेंद्र मोदी
घोटाळे बाजांविरूद्ध नेहमीच कारवाई करत आहोत आणि करत राहू – नरेंद्र मोदी
वृत्तसंस्था, नवी दिल्लीपंतप्रधान मोदींनी पहील्यांदाच देशातल्या घोटाळे करणाऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई करणार असल्याचा उघड शब्दात ईशारा दिला आहे. ग्वोबल समीटमध्ये ता बोलत होते. ‘मी स्पष्ट शब्दात सांगतो की आमच हे सरकार आरेथीक विषयांच्या संबंधीत आणि अनियमीततेच्या विरूद्ध कडक कारवाई करत आहे आणि नेहमी करत राहील. जनतेच्या पैशांचा गैर वापर हे आमच्या सरकारात होऊ शकत नाही’. नवी […]
वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंतप्रधान मोदींनी पहील्यांदाच देशातल्या घोटाळे करणाऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई करणार असल्याचा उघड शब्दात ईशारा दिला आहे. ग्वोबल समीटमध्ये ता बोलत होते.
‘मी स्पष्ट शब्दात सांगतो की आमच हे सरकार आरेथीक विषयांच्या संबंधीत आणि अनियमीततेच्या विरूद्ध कडक कारवाई करत आहे आणि नेहमी करत राहील. जनतेच्या पैशांचा गैर वापर हे आमच्या सरकारात होऊ शकत नाही’. नवी दिल्लीत झालेल्या समारोहात ते बोलत होते.