विराट कोहलीचं फिटनेस चॅलेंज मोदींनी केलं पूर्ण अन् मोदींचं चॅलेंज यांच्यासाठी…

जय महाराष्ट्र न्यूज. मुंबई भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं दिलेले फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं आहे. विराट कोहलीनं केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद मोदींना आव्हान दिलं होतं. ते त्यांनी पूर्ण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी आता […]

विराट कोहलीचं फिटनेस चॅलेंज मोदींनी केलं पूर्ण अन् मोदींचं चॅलेंज यांच्यासाठी…

जय महाराष्ट्र न्यूज. मुंबई

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनं दिलेले फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं आहे.

विराट कोहलीनं केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद मोदींना आव्हान दिलं होतं. ते त्यांनी पूर्ण केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकाची कमाई करणारी टेबल टेनिसपटू मनिका बत्राला फिटनेस चँलेज दिलं आहे. याशिवाय चाळीसी पार केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनाही मोदींनी फिटनेस चॅलेंज दिलं आहे.

#FITNESSCHALLENGE मध्ये युग देवगण या नावाची भर
विराट कोहली नंतर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांचे मोदींना चैलेंज
#FitnessChallenge हॅशटॅगची धूम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number