आपला वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘असा’ साजरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 68 वा वाढदिवस… वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांवर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.  मोदींचा आजचा मुक्कामही काशीमध्ये असणार आहे. मोदींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे. यावेळी मोदी 200 शाळकरी मुलांसोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. मुलं त्यांना कविता आणि गोष्टी ऐकवणार आहेत. संध्याकाळी मुलांसोबत पंतप्रधान मोदी ‘चलो जीते हैं’ […]

आपला वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘असा’ साजरा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 68 वा वाढदिवस… वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांवर देश विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 

मोदींचा आजचा मुक्कामही काशीमध्ये असणार आहे.

मोदींच्या वाढदिवसाचं निमित्त साधत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या सभेचं आयोजन केलं आहे. यावेळी मोदी 200 शाळकरी मुलांसोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. मुलं त्यांना कविता आणि गोष्टी ऐकवणार आहेत. संध्याकाळी मुलांसोबत पंतप्रधान मोदी ‘चलो जीते हैं’ नावाचा चित्रपट पाहणार आहेत.

ट्वीटरवर शुभेच्छांचा वर्षाव –

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number