नेताजींच्या नावाने जवानांना दरवर्षी पुरस्कार देणार – पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला 75 वर्ष झाल्या निमित्त 21 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. बचाव कार्यादरम्यान इतरांचे प्राण वाचवणाऱ्या जवानांना दरवर्षी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

नेताजींच्या नावाने जवानांना दरवर्षी पुरस्कार देणार – पंतप्रधान

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला 75 वर्ष झाल्या निमित्त 21 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यात आला.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.

बचाव कार्यादरम्यान इतरांचे प्राण वाचवणाऱ्या जवानांना दरवर्षी 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number