पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर देण्याचं खोटं आश्वासन; 300 जणांनी केली तोडफोड

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळत असल्याचं सांगून लोकांना फसवल्याचा आरोप करत पिंपरीमध्ये काही लोंकांनी तोडफोड केलीय. 300 जणांनी एकत्र येत ही तोडफोड केलीय. लोकांची मोठया प्रमणात फसवणूक झाल्यामुळे त्यांचा उद्रेक झाला आणि लोकांनी ही तोडफोड केली अशी माहिती मिळतेय.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर देण्याचं खोटं आश्वासन; 300 जणांनी केली तोडफोड

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर मिळत असल्याचं सांगून लोकांना फसवल्याचा आरोप करत पिंपरीमध्ये काही लोंकांनी तोडफोड केलीय.

300 जणांनी एकत्र येत ही तोडफोड केलीय. लोकांची मोठया प्रमणात फसवणूक झाल्यामुळे त्यांचा उद्रेक झाला आणि लोकांनी ही तोडफोड केली अशी माहिती मिळतेय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number