‘देर से आये, दुरुस्त आये’

येवला, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांनी देखील पवारांसह मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंगळवारी सर्वत्र राष्ट्रवादी […]

‘देर से आये, दुरुस्त आये’

येवला, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांनी देखील पवारांसह मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंगळवारी सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वतीने येवला शहरातील विविध भागांमध्ये भुजबळांना शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत.

भाजपचे धनंजय कुलकर्णी यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार व छगन भुजबळ यांना शुभेच्छा देणारा फलक लावला असून.. देर से आये ,दुरुस्त आये..असे फलकात उल्लेख देखील केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number