पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी-पुरवठा बंद

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी एकीकडे कुल्र्यामध्ये पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाय जातयं. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडकरांना आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे. आकुर्डी, निगडी, गावठाण, चिंचवडमध्ये आज पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी-पुरवठा बंद

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

एकीकडे कुल्र्यामध्ये पाईपलाईन फुटून हजारो लीटर पाणी वाय जातयं. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडकरांना आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

आकुर्डी, निगडी, गावठाण, चिंचवडमध्ये आज पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number