पाचवीच्या विद्यार्थीनीला शिक्षकाची हात सुजेपर्यंत मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   कोल्हापूरच्या विजयाला शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेचा प्रकार ताजा असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही अशीच घटना घडलीय. महापालिकेच्या साई जीवन शाळेतल्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून लाकडी पट्टीने बेदम मारहाण करण्यात आलीय. दोन दिवस शाळेत न आल्याच्या शुल्लक कारणावरुन शिक्षकाने ५ वी तील विद्यार्थिनीला  मारहाण केली. सोनम सिताराम जैसवाल असं मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. तर श्रीकृष्ण […]

पाचवीच्या विद्यार्थीनीला शिक्षकाची हात सुजेपर्यंत मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

कोल्हापूरच्या विजयाला शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेचा प्रकार ताजा असतानाच पिंपरी चिंचवडमध्येही अशीच घटना घडलीय. महापालिकेच्या साई जीवन शाळेतल्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून लाकडी पट्टीने बेदम मारहाण करण्यात आलीय.

दोन दिवस शाळेत न आल्याच्या शुल्लक कारणावरुन शिक्षकाने ५ वी तील विद्यार्थिनीला  मारहाण केली.

सोनम सिताराम जैसवाल असं मारहाण झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. तर श्रीकृष्ण केंगळे असं मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number