राज्यात महिला असुरक्षित, बचावासाठी इमारतीवरुन घेतली उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नाला सोपाऱ्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये लैगिंक अत्याचारातून सुटका करण्यासाठी इमारतीवरून महिलेने उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. राहटणी येथे ही घटना घडलीय. 30 वर्षीय महिलेच्या राहत्या घरात घुसून अज्ञात इसमाने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याने, बालकणीमधून थेट खाली उभी असलेल्या चारचाकी गाडीवर या महिलेने उडी घेतली. पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने, तिचा […]

राज्यात महिला असुरक्षित, बचावासाठी इमारतीवरुन घेतली उडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नाला सोपाऱ्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये लैगिंक अत्याचारातून सुटका करण्यासाठी इमारतीवरून महिलेने उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. राहटणी येथे ही घटना घडलीय. 30 वर्षीय महिलेच्या राहत्या घरात घुसून अज्ञात इसमाने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याने, बालकणीमधून थेट खाली उभी असलेल्या चारचाकी गाडीवर या महिलेने उडी घेतली.

पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने, तिचा पाय फ्रॅक्चर झालाय आणि डाव्या हाताच्या बोटाला देखील जखम झालीय. महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचारांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number