चोरट्यांनी एका दिवसात 5 तोळे सोने केले लंपास

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी पिंपरीत विकास नगर भागात सोनसाखळी चोरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची धक्कादायक घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना शहरात दोन ठिकाणी घडल्या आहेत. दोन वेगवेगळ्य़ा घटनेत 5 तोळे सोनं लंपास करण्यात आलं आहे. दरम्यान, चोरीच्या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. या दृश्य़ात दोन व्यक्ती बाईकवरुन येऊन एका […]

चोरट्यांनी एका दिवसात 5 तोळे सोने केले लंपास

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

पिंपरीत विकास नगर भागात सोनसाखळी चोरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची धक्कादायक घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना शहरात दोन ठिकाणी घडल्या आहेत. दोन वेगवेगळ्य़ा घटनेत 5 तोळे सोनं लंपास करण्यात आलं आहे.

दरम्यान, चोरीच्या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. या दृश्य़ात दोन व्यक्ती बाईकवरुन येऊन एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरत असल्याचे कैद झाले. विकासनगर बाजारपेठेतं ही घटना घडलीय.सततच्या सोनसाखळी चोरीच्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number