डंपरच्या धडकेत सिम्बॉयसिसमधील विद्यार्थ्याचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी पिपंपरीत डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृत तरुण हा सिम्बायोसिस महाविद्यालयातील विद्यार्थी होता. जखमीला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. तपासादरम्यान डंपर चालकाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डंपरच्या धडकेत सिम्बॉयसिसमधील विद्यार्थ्याचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

पिपंपरीत डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृत तरुण हा सिम्बायोसिस महाविद्यालयातील विद्यार्थी होता. जखमीला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. तपासादरम्यान डंपर चालकाला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number