मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे जुना मुंबई-पुणे महामार्गावर देहुरोड येथे गुरुद्वाराजवळ टेम्पो आणि दुचाकीला भीषण अपघात झालाय. टेम्पो आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आणि या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला. शशिकांत दिघे असं मृत बाईकस्वाराचं नाव आहे. चिखलीहून तळेगाव दाभाडे येथे कामाला जाताना विरूद्ध दिशेने येणा-या टेम्पोने बाईकस्वाराला जोरात धडक दिली. आणि या अपघातात बाईकस्वार जागीच […]

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, बाईकस्वाराचा जागीच मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

जुना मुंबई-पुणे महामार्गावर देहुरोड येथे गुरुद्वाराजवळ टेम्पो आणि दुचाकीला भीषण अपघात झालाय. टेम्पो आणि दुचाकीची जोरदार धडक झाली आणि या अपघातात बाईकस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

शशिकांत दिघे असं मृत बाईकस्वाराचं नाव आहे. चिखलीहून तळेगाव दाभाडे येथे कामाला जाताना विरूद्ध दिशेने येणा-या टेम्पोने बाईकस्वाराला जोरात धडक दिली. आणि या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झालाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number