वृत्तसंस्था, नवी दिल्ली जम्मू-काश्मीरच्या नौशेरात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. तर पुलवामातील चकमकीत चार भारतीय जवान शहीद झालेत. या चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री दोन वाजल्यापासून ही चकमक सुरु होती. दरम्यान, परिसरातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या नौशेरात शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. तर पुलवामातील चकमकीत चार भारतीय जवान शहीद झालेत. या चकमकीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
सीआरपीएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री दोन वाजल्यापासून ही चकमक सुरु होती. दरम्यान, परिसरातील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.