शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्यांना रक्त येईपर्यंत चोपून काढले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणे फोटोग्राफर्सनां चांगलेच महागात पडलेआहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणा-या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊंन्सर्सनी बेदम मारहाण केली आहे.   दोन्ही फोटोग्राफर्स या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. फोटोग्राफर्सनी तक्रार […]

शिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्यांना रक्त येईपर्यंत चोपून काढले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या खार येथील बॅस्टियन हॉटेलच्या बाहेर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणे फोटोग्राफर्सनां चांगलेच महागात पडलेआहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचे फोटो काढणा-या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊंन्सर्सनी बेदम मारहाण केली आहे.

 

दोन्ही फोटोग्राफर्स या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. फोटोग्राफर्सनी तक्रार दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून दोन्ही बाऊंन्सर्सना अटक केली आहे.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number