आता पीएफ थेट तुमच्या खात्यात जमा करता येणार…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता तुमच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांना पीएफ मिळण्यासाठी सतत कार्यालयात खेटे घालावे लागत होते. यात कर्मचाऱ्यांचा वेळ आणि पैसा विनाकराण फूकट जात होता.     मात्र, आता सेवेतून निवृत्त झाल्यानंतर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात […]

आता पीएफ थेट तुमच्या खात्यात जमा करता येणार…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. आता तुमच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. याआधी कर्मचाऱ्यांना पीएफ मिळण्यासाठी सतत कार्यालयात खेटे घालावे लागत होते. यात कर्मचाऱ्यांचा वेळ आणि पैसा विनाकराण फूकट जात होता.

 

 

मात्र, आता सेवेतून निवृत्त झाल्यानंतर लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यात पीएफ जमा होईल. याबाबत भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे बुधवारी 5 बँकांशी करार आला. या करारामुळे ईपीएफओ संघटनेचीही 125 कोटींची बचत होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number