13 ऑक्टोबरला 54 हजार पेट्रोल पंप राहणार बंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   पेट्रोलपंपचालक 13 ऑक्टोबरला संपावर जाणार आहेत. त्यामुळे देशभरातील सुमारे 54 हजार पेट्रोल पंप बंद राहणार आहेत.   आपल्या विविध मागण्यांसाठी पेट्रोलपंपचालकांनी संपाची हाक दिली. पेट्रोल कंपन्यांसोबत 4 नोव्हेंबर, 2016 रोजी झालेल्या करारानुसार कमिशन आणि इतर आर्थिक व्यवहारांचे निर्णय लागू करावेत, अशी मागणी पेट्रोलपंप मालकांच्या संघटनेनं केली.   लाक्षणिक संपानंतर परिस्थितीची आढावा […]

13 ऑक्टोबरला 54 हजार पेट्रोल पंप राहणार बंद

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पेट्रोलपंपचालक 13 ऑक्टोबरला संपावर जाणार आहेत. त्यामुळे देशभरातील सुमारे 54 हजार पेट्रोल पंप बंद राहणार आहेत.

 

आपल्या विविध मागण्यांसाठी पेट्रोलपंपचालकांनी संपाची हाक दिली. पेट्रोल कंपन्यांसोबत 4 नोव्हेंबर, 2016 रोजी झालेल्या करारानुसार कमिशन आणि इतर आर्थिक व्यवहारांचे निर्णय लागू करावेत, अशी मागणी पेट्रोलपंप मालकांच्या संघटनेनं केली.

 

लाक्षणिक संपानंतर परिस्थितीची आढावा घेऊन पुढील आंदोलनाचा दिशा ठरवणार, अशी माहिती पेट्रोलपंप मालकांच्या संघटनेनं दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number