कमी झालेल्या पेट्रोलचे दर पून्हा 2 रुपयांनी वाढले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   दोन दिवसांपूर्वीच पेट्रोलचे दर कमी करुन राज्य सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.   मात्र, आज पुन्हा सरकारकडून सामान्यांना झटका मिळाला. राज्य सरकारकडून पेट्रोलवर 1 रुपयाने सरचार्च अर्थात अधिभार वाढवण्यात आला.   त्यामुळे नागरिकांचा आनंद फक्त दोनच दिवस टिकला. सोमवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.   त्यामुळे पेट्रोलच्या बाबतीत […]

कमी झालेल्या पेट्रोलचे दर पून्हा 2 रुपयांनी वाढले

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दोन दिवसांपूर्वीच पेट्रोलचे दर कमी करुन राज्य सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

 

मात्र, आज पुन्हा सरकारकडून सामान्यांना झटका मिळाला. राज्य सरकारकडून पेट्रोलवर 1 रुपयाने सरचार्च अर्थात अधिभार वाढवण्यात आला.

 

त्यामुळे नागरिकांचा आनंद फक्त दोनच दिवस टिकला. सोमवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

 

त्यामुळे पेट्रोलच्या बाबतीत सरकारचे पहिले पाढे 55 अशीच अवस्था झाली. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number