नागरिकांसाठी खूशखबर; राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील सरचार्ज रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   केंद्र शासनाने पेट्रोल आणि इंधनावर लावलेला सरचार्ज अखेर रद्द केला आहे.   यामुळे राज्यातील पेट्रोल 67 पैसे ते 1 रुपया 77 पैसे इतका आणि डिझेल 1 रुपये 25 पैसे ते 1 रुपये 66 पैसे इतके स्वस्त झाल्याची माहिती ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज दिली.   राज्यात वस्तू व […]

नागरिकांसाठी खूशखबर; राज्यातील पेट्रोल-डिझेलवरील सरचार्ज रद्द

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

केंद्र शासनाने पेट्रोल आणि इंधनावर लावलेला सरचार्ज अखेर रद्द केला आहे.

 

यामुळे राज्यातील पेट्रोल 67 पैसे ते 1 रुपया 77 पैसे इतका आणि डिझेल 1 रुपये 25 पैसे ते 1 रुपये 66 पैसे इतके स्वस्त झाल्याची माहिती ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश

बापट यांनी आज दिली.

 

राज्यात वस्तू व सेवा कर रद्द झाल्यामुळे त्याचा इंधनावर पेट्रोलियम कंपन्यांनी लावलेला स्टेट स्पेसिफिक सरचार्ज रद्द करावी अशी मागणी राज्याचे ग्राहक संरक्षण मंत्री  

बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली होती. ही मागणी विचारात घेऊन सरचार्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number