पेट्रोलचा भडका अजूनही कायम, पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही वाढले

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका अजूनही कायम आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोजप्रमाणे वाढले आहेत. आज मुंबईतील पेट्रोलचा दर 87 रूपये 77 पैसे आणि डिझेलचा दर 76 रूपये 98 पैसे इतका आहे. आज पेट्रोलचे दर 38 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी महागले आहेत. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून […]

पेट्रोलचा भडका अजूनही कायम, पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही वाढले

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका अजूनही कायम आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोजप्रमाणे वाढले आहेत.

आज मुंबईतील पेट्रोलचा दर 87 रूपये 77 पैसे आणि डिझेलचा दर 76 रूपये 98 पैसे इतका आहे.

आज पेट्रोलचे दर 38 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी महागले आहेत. सातत्याने घसरणारा रुपया आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेल महाग झाल्याचा परिणाम इंधन दरांवर दिसून येत आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांनी देखील इंधनाचे दर GST अंतर्गत आणावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता सरकार जागे होईल अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number