इंधनदरवाढ सुरुच, पेट्रोल 9 तर डिझेल 16 पैशांनी महागलं

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. आज पुन्हा पेट्रोलमध्ये 8 पैसे तर डिझेलमध्ये 14 पैशांची वाढ झालेली आहे. पुण्यातील आजचे पेट्रोलचे दर 90.62 रुपये तर डिझेल 78.10 रुपये झाले आहेत. या सप्टेंबर महिन्यात पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये तब्बल साडेचार रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठतंय […]

इंधनदरवाढ सुरुच, पेट्रोल 9 तर डिझेल 16 पैशांनी महागलं

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.

आज पुन्हा पेट्रोलमध्ये 8 पैसे तर डिझेलमध्ये 14 पैशांची वाढ झालेली आहे.

पुण्यातील आजचे पेट्रोलचे दर 90.62 रुपये तर डिझेल 78.10 रुपये झाले आहेत.

या सप्टेंबर महिन्यात पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये तब्बल साडेचार रुपयांची वाढ झालेली आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल शंभरी गाठतंय की काय अशी भीती आता सर्वसामान्य जनतेला वाटू लागली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number