पेट्रोल आणि डिझेल महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ झाली असून, पेट्रोल प्रती लीटर 1रुपये 23 पैसे, तर डिझेल 89 पैसे प्रती लीटरने महागलं आहे.   मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. यापूर्वी 16 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 2.16 रुपये प्रती लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 2.10 रुपये प्रती लीटरने कपात केली होती. […]

पेट्रोल आणि डिझेल महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ झाली असून, पेट्रोल प्रती लीटर 1रुपये 23 पैसे, तर डिझेल 89 पैसे प्रती लीटरने महागलं आहे.

 

मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. यापूर्वी 16 मे रोजी पेट्रोलच्या किंमतीत 2.16 रुपये प्रती लीटर, तर डिझेलच्या किंमतीत 2.10 रुपये प्रती लीटरने कपात केली

होती.

 

मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आल्याने वाहनधारकांच्या खिशावरचा ताण वाढला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number