….म्हणून 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेल कारची विक्री बंद करण्याचा सरकारचा मानस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   कच्च्या खनिज तेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असून सरकारच्या आयात बिलाचा आकडाही फुगत चालला आहे.   या खर्चाला आळा घालण्यासाठी टप्प्याटप्प्याने 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेल कारची विक्री बंद करून इलेक्ट्रिक कारची विक्री वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.   त्यामुळे 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या कार इतिहासजमा होतील, असे केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल […]

….म्हणून 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेल कारची विक्री बंद करण्याचा सरकारचा मानस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कच्च्या खनिज तेलाची आयात दिवसेंदिवस वाढत असून सरकारच्या आयात बिलाचा आकडाही फुगत चालला आहे.

 

या खर्चाला आळा घालण्यासाठी टप्प्याटप्प्याने 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेल कारची विक्री बंद करून इलेक्ट्रिक कारची विक्री वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.

 

त्यामुळे 2030 पर्यंत पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या कार इतिहासजमा होतील, असे केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number