सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

इंधनाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही घट झाली आहे, आज मुंबईत पेट्रोल 24 पैशांनी , तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल 87 रुपये 84 पैसे, तर डिझेलचे दर 79 रुपये 13 पैसे इतके झाले आहेत. दसऱ्याच्या दिवशीही इंधनांच्या किंमतीत घट झाली होती, त्यामुळे वाढत्या इंधन दरांमुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य जनतेला काहीसा […]

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

इंधनाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही घट झाली आहे, आज मुंबईत पेट्रोल 24 पैशांनी , तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले आहे.

त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल 87 रुपये 84 पैसे, तर डिझेलचे दर 79 रुपये 13 पैसे इतके झाले आहेत.

दसऱ्याच्या दिवशीही इंधनांच्या किंमतीत घट झाली होती, त्यामुळे वाढत्या इंधन दरांमुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number