Homeमहाराष्ट्र सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल 24 तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल 24 तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त
जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबईइंधनाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही घट झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 24 पैशांनी , तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल 87 रुपये 84 पैसे, तर डिझेलचे दर 79 रुपये 13 पैसे इतके झाले आहेत. दसऱ्याच्या दिवशीही इंधनांच्या किंमतीत घट झाली होती, त्यामुळे वाढत्या इंधन दरांमुळे मेटाकुटीला […]
जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई इंधनाच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही घट झाली आहे. आज मुंबईत पेट्रोल 24 पैशांनी , तर डिझेल 10 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोल 87 रुपये 84 पैसे, तर डिझेलचे दर 79 रुपये 13 पैसे इतके झाले आहेत. दसऱ्याच्या दिवशीही इंधनांच्या किंमतीत घट झाली होती, त्यामुळे वाढत्या इंधन दरांमुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्य जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.