सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरकपात

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलची दरकपात झाली आहे. आज पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत आहेत. पेट्रोलने नव्वदी पार केली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता, पण त्यानंतर सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी केले. तसेच पेट्रोल […]

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरकपात

सलग बाराव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलची दरकपात झाली आहे. आज पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे.

गेल्या 2 आठवड्यांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होत आहेत.

पेट्रोलने नव्वदी पार केली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता, पण त्यानंतर सरकारने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी केले.

तसेच पेट्रोल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनांच्या दरानुसार इंधन दरात कपात केल्याने पेट्रोल जवळपास दोन रुपये तर डिझेल जवळपास दीड रुपयाने स्वस्त झालं आहे.

मुंबईत आज पेट्रोलचे दर 85. 29 पैसे तर डिझेलचे दर 77.49 पैसे  एवढे आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number