Homeमहाराष्ट्र पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी घटवली; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी घटवली; मध्यरात्रीपासून नवे दर लागू
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे तुम्ही त्रासलेले आहाता का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्यूटी घटवल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. आता पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. इंधनाचे भाव काही प्रमाणात कमी झाल्यानं सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याबाबत मध्यरात्रीपासून नवे दर […]
पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे तुम्ही त्रासलेले आहाता का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज ड्यूटी घटवल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे.
आता पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. इंधनाचे भाव काही प्रमाणात कमी झाल्यानं सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याबाबत मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत.