सावधान ! तुमच्या पेट्रोलची होतेय चोरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ठाणे, नाशिक, नागपूरनंतर आता अमरावतीतही पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी होत असल्याचं उघड झालं. लेहगावातील एचपी कंपनीच्या पद्मिनी पेट्रोलपंपावर ठाण क्राईम ब्रांचनं धाड टाकली. त्यावेळी तिथंही पल्सर चीपनं पेट्रोलचोरी होत असल्याचं आढळलं. त्यानंतर ठाणे पोलिसांनी चीप जप्त करून पेट्रोलपंप सील केलं.                          […]

सावधान ! तुमच्या पेट्रोलची होतेय चोरी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठाणे, नाशिक, नागपूरनंतर आता अमरावतीतही पेट्रोलपंपावर पेट्रोल चोरी होत असल्याचं उघड झालं.

लेहगावातील एचपी कंपनीच्या पद्मिनी पेट्रोलपंपावर ठाण क्राईम ब्रांचनं धाड टाकली.

त्यावेळी तिथंही पल्सर चीपनं पेट्रोलचोरी होत असल्याचं आढळलं. त्यानंतर ठाणे पोलिसांनी चीप जप्त करून पेट्रोलपंप सील केलं. 

                                                                                         

या पेट्रोलपंपावर 5 लीटर पेट्रोलमागे तब्बल 100 मिलीलीटर तर 5 लीटर पेट्रोलमागे 110 मिलीलीटर कमी पेट्रोल देण्यात येत होतं.

 

विजय जाधव या व्यक्तीच्या नावानं या पेट्रोलपंपचा परवाना आहे. त्यांनी हा पेट्रोलपंप वैभव राऊत यांना भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number