पेट्रोलनंतर आता राज्यात डिझेलही 4 स्वस्त होणार असल्याची आंनदायी घोषणा मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये केली आहे. तसेच याबाबत आजच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यावर आर्थिक बोजा पडणार मात्र नागरिकांसाठी बोजा सहन करणार असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.