शेतकऱ्यांना पेन्शन मिळावं शिवसेनेची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. केवळ अल्पभूधारक आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.   शेतकरी कर्जमुक्तीसाठी उद्धव ठाकरेंनी सरकारला चलेजावचा नारा दिला होता आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे जे […]

शेतकऱ्यांना पेन्शन मिळावं शिवसेनेची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. केवळ अल्पभूधारक आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी करणे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.

 

शेतकरी कर्जमुक्तीसाठी उद्धव ठाकरेंनी सरकारला चलेजावचा नारा दिला होता आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे जे जे सांगतील ते ते आपण करणार असल्याचं गुलाबराव म्हणालेत. तर, शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळावे यासाठी आपण विधानसभेत मागणी केली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number