Homeमहाराष्ट्र राणी बागेतील पेंग्विनला लागली बोंबील माश्यांची चटक
राणी बागेतील पेंग्विनला लागली बोंबील माश्यांची चटक
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ताजेतवाने बोंबील हे प्रत्येक खवय्यांना आवडतात. बोंबील मासे पेंग्विनचीदेखील आवड झालीय. मुंबईच्या राणी बागेत असलेल्या पँग्विनला रोज जेवणात मासे दिले जातात. मात्र, या पेंग्विनला बोंबील माश्यांची चटक लागली आहे. कोणताही दिवस असो त्यांना बोंबील दिले जातात. रोज सकाळी आणि दुपारी 4 वाजता जेवण दिल जातं यात सकाळी वेगळे मासे असले तरी […]
ताजेतवाने बोंबील हे प्रत्येक खवय्यांना आवडतात. बोंबील मासे पेंग्विनचीदेखील आवड झालीय. मुंबईच्या राणी बागेत असलेल्या पँग्विनला रोज जेवणात मासे दिले जातात.
मात्र, या पेंग्विनला बोंबील माश्यांची चटक लागली आहे. कोणताही दिवस असो त्यांना बोंबील दिले जातात. रोज सकाळी आणि दुपारी 4 वाजता जेवण दिल जातं यात सकाळी वेगळे मासे असले तरी दुपारच्या जेवणात प्रामुख्याने बोंबील दिले जातात.