महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींमध्ये गदारोळ माजला आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर “राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस काँग्रेससोबत राहिल हे माहित नाही”, असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. शरद पवारांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा निवृत्तीबाबतचा निर्णय मागे घेतला असून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना चांगलाच टोला लगावला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
पवारांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर ५ मे रोजी निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला. दरम्यान शुक्रवारी ५.३० वाजता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना ‘पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीबाबत पूर्वग्रह’
पृथ्वीराज चव्हाण यांना गांभीर्याने घेत नाही चांगलाच टोला लगावला आहे.