जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरच्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीकेची झोड उडवली. शरद पवारांवर त्यांनी चांगलेच टिकास्त्र सोडलं. बंद दराआड जी चर्चा झाली ती मी खुलेपणाने सर्वांसमोर बोलतो पण पवार हे ध चा मा करतात असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूरच्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीकेची झोड उडवली.
शरद पवारांवर त्यांनी चांगलेच टिकास्त्र सोडलं. बंद दराआड जी चर्चा झाली ती मी खुलेपणाने सर्वांसमोर बोलतो पण पवार हे ध चा मा करतात असं उद्धव ठाकरे म्हणाले.