टपरीवर अजित दादांचे कॉफी आणि बरचं काही

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली   अजित पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी झालेत. रविवारी माहूर येथील सभा झाल्यानंतर हिंगोलीत सभेला जात असताना अजितदादांना कॉफिची तल्लफ आली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. रस्त्यावर कुठे चांगलं हॉटेलही नव्हतं. मात्र, अजितदादांनी हॉटेलचा शोध न घेता त्यांनी चालकाला गाडी थेट कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाट्यावरील एका टपरीवर थांबवायला सांगितली. […]

टपरीवर अजित दादांचे कॉफी आणि बरचं काही

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

 

अजित पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी झालेत. रविवारी माहूर येथील सभा झाल्यानंतर हिंगोलीत सभेला जात असताना अजितदादांना कॉफिची तल्लफ आली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली.

रस्त्यावर कुठे चांगलं हॉटेलही नव्हतं. मात्र, अजितदादांनी हॉटेलचा शोध न घेता त्यांनी चालकाला गाडी थेट कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाट्यावरील एका टपरीवर थांबवायला सांगितली.

एवढंच नाही तर त्यांनी कॉफीसोबत टपरीवरील गरमागरम भजी आणि खिचडीचाही आस्वाद घेतला.

 

https://youtu.be/ghQC66TmCpk

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number