पवारांनी लवकर निवृत्त व्हावं – विठ्ठल मणियार

मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी :  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सर्वत्र एकच खळबळ माचली आहे. या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली असून त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याविषयी ‘जय महाराष्ट्र’कडे प्रतिक्रिया देत असताना शरद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी अतिशय महत्वाचे वक्तव्य केले आहे. नेमके काय म्हणाले विठ्ठल मणियार? शरद पवारांचे […]

पवारांनी लवकर निवृत्त व्हावं – विठ्ठल मणियार

मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी :  महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सर्वत्र एकच खळबळ माचली आहे. या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली असून त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याविषयी ‘जय महाराष्ट्र’कडे प्रतिक्रिया देत असताना शरद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी अतिशय महत्वाचे वक्तव्य केले आहे.

नेमके काय म्हणाले विठ्ठल मणियार?

शरद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी ‘जय महाराष्ट्र’कडे प्रतिक्रिया देत असताना ‘पवारांनी लवकर निवृत्त व्हावं. नेतृत्व सुप्रियाकडे जायला हवं’ असं वक्तव्य केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number