‘शपथविधीला पवारांनीच पाठवलं’

अजित पवार राजभवनात दाखल झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.राष्ट्रवादीमध्ये मोठं भगदाड पडलं असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु या शपथविधीबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घटनांमुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. तर, अजित पवारांनी सत्तेत मारलेल्या उडीमुळे सम्पूर्ण राष्ट्रवादी […]

‘शपथविधीला पवारांनीच पाठवलं’

अजित पवार राजभवनात दाखल झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.राष्ट्रवादीमध्ये मोठं भगदाड पडलं असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु या शपथविधीबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घटनांमुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. तर, अजित पवारांनी सत्तेत मारलेल्या उडीमुळे सम्पूर्ण राष्ट्रवादी पक्ष हादरला असून महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्नचिन्ह उभा राहिला. परंतु, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता ‘शपथविधीला पवारांनीच पाठवलं’ असं म्हणत पहाटेच्या शपथविधीबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number