वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंजाबच्या पटियालामध्ये दिराने त्याच्या वहिनीला बेदम मारहाण केली. मित्राच्या साथीने आरोपी कमलजीतने हॉकी स्टिकने त्याच्या वहिनीला मारहाण केली. या मारहाणीत मीना कश्यप ही महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हुंड्यासाठी हा छळ केला जात असल्याचा आरोप पीडित महिलेच्या भावाने केला. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा […]