चंद्रकांत पाटलांनी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत मौन सोडलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा राणेंचाच असल्याचं मत भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले.   तर, दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.   सेना सत्तेतून बाहेर पडली तरी काहीच फरक पडत नाही मात्र सेनेने दुटप्पी भूमिका घेऊन स्वतःच हस करून घेतल्याची […]

चंद्रकांत पाटलांनी नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत मौन सोडलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा राणेंचाच असल्याचं मत भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केले.

 

तर, दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी सत्तेत असलेल्या शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.

 

सेना सत्तेतून बाहेर पडली तरी काहीच फरक पडत नाही मात्र सेनेने दुटप्पी भूमिका घेऊन स्वतःच हस करून घेतल्याची टीका त्यांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number