Homeमहाराष्ट्र मुंबईतील अग्यारीत अखंड प्रज्वलीत होत असलेल्या अग्निचा भुयारी मेट्रोला धोका; शिवसेनेची आक्रमक भूमिका
मुंबईतील अग्यारीत अखंड प्रज्वलीत होत असलेल्या अग्निचा भुयारी मेट्रोला धोका; शिवसेनेची आक्रमक भूमिका
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कारशेडच्या मुद्द्यानंतर मुंबई मेट्रोला विरोध करण्यासाठी शिवसेनेनं आता पारशी समाजाच्या अग्यारीचा मुद्द्याला हात घातलाय. या अग्यारीत अखंड अग्नि प्रज्वलीत होत असून याचा संपर्क हा भूगर्भाशी असतो. दरम्यान, अग्यारीच्या मार्गात मुंबईतील भूयारी मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने शिवसेना आता आक्रमक झालीय. मेट्रो प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी […]
कारशेडच्या मुद्द्यानंतर मुंबई मेट्रोला विरोध करण्यासाठी शिवसेनेनं आता पारशी समाजाच्या अग्यारीचा मुद्द्याला हात घातलाय.
या अग्यारीत अखंड अग्नि प्रज्वलीत होत असून याचा संपर्क हा भूगर्भाशी असतो. दरम्यान, अग्यारीच्या मार्गात मुंबईतील भूयारी मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने शिवसेना आता आक्रमक झालीय.
मेट्रो प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी प्रभूंनी केली.