संसद ठप्प !

अदाणी उद्योग समूहामुळे शुक्रवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. संसदेतील विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे गुरुवारी, २ जानेवारी २०२३ रोजी आणि शुक्रवारी, ३ जानेवारी २०२३ संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले. शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी काँग्रेस आणि इतर १५ विरोधी पक्षाच्या […]

संसद ठप्प !

अदाणी उद्योग समूहामुळे शुक्रवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले.
संसदेतील विरोधी पक्षाच्या गदारोळामुळे गुरुवारी, २ जानेवारी २०२३ रोजी आणि शुक्रवारी, ३ जानेवारी २०२३ संसदेचे कामकाज स्थगित करावे लागले.
शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी काँग्रेस आणि इतर १५ विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अदाणी समूहविरोधात हिंडेनबर्ग संशोधन ( HINDENBURG RESEARCH ) द्वारे अदाणींवर करण्यात आलेल्या आरोपांबाबत चर्चा करण्यात आली.
हिंडेनबर्ग रिसर्चने अदाणी उद्योग समूहावर बाजारातील व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. हिंडेनबर्ग संशोधनाच्या अहवालामुळे अदाणी उद्योगसमूहाचे एका आठवड्यात जवळपास एकूण संपत्तीच्या ५० टक्के नुकसान झाले आहे. आतापर्यंत अदाणी उद्योग समूहाचे जवळपास ११८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number