परिणीती होणार खासदारीण

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने शनिवारी १३ मे रोजी आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा केला. या सोहळ्यसाठी त्या दोघांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला.   View this post on Instagram   A post shared by @parineetichopra या सोहळ्यासाठी बॉलीवूड ही […]

परिणीती होणार खासदारीण

मुंबई, १३ मे २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने शनिवारी १३ मे रोजी आप नेते राघव चड्ढा यांच्यासोबत साखरपुडा केला. या सोहळ्यसाठी त्या दोघांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला.

 
View this post on Instagram
  A post shared by @parineetichopra


या सोहळ्यासाठी बॉलीवूड ही निश्चित करण्यात अली होती. विशेष म्हणजे आपल्या बहिणीच्या साखरपुडयासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा विदेशातून आली होती. त्याचबरोबर बऱ्याच दिग्गज कलाकारांनी देखील या सोहळ्यात हजेरी लावली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number