महिलेच्या ‘या’ त्रासाला कंटाळून अखेर त्याने आपलं जीवन संपवलं

सध्या सगळीकडे #MeToo मोहीम चांगलीच पेट घेत आहे या मोहीमेत अनेकजणांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोपही झाले आहेत, त्यामुळे सर्वत्र संतप्त वातावरण आहे. अशातच परभणीत याउलट एक घटना घडली आहे, परभणीत महिलेच्या दबावाला बळी पडून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन मिटकरी असं या तरुणाचं नाव आहे, या तरुणाकडे एक महिला शरीर सुखाची मागणी […]

महिलेच्या ‘या’ त्रासाला कंटाळून अखेर त्याने आपलं जीवन संपवलं

सध्या सगळीकडे #MeToo मोहीम चांगलीच पेट घेत आहे या मोहीमेत अनेकजणांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोपही झाले आहेत, त्यामुळे सर्वत्र संतप्त वातावरण आहे.

अशातच परभणीत याउलट एक घटना घडली आहे, परभणीत महिलेच्या दबावाला बळी पडून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सचिन मिटकरी असं या तरुणाचं नाव आहे, या तरुणाकडे एक महिला शरीर सुखाची मागणी करत होती, ती मागणी मान्य न केल्याने महिलेनं सचिनवर गुन्हाही दाखल केला होता.

तसेच चिट्ठीत एक महिला शारीरिक संबंध ठेव अन्यथा बदनामी करेन अशा धमक्याही त्याला देत होती, आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्याने या गोष्टीची माहीती दिली आहे.

महिलेच्या या त्रासाला कंटाळून अखेर सचिनने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number