9 हजार 388 चौरस फूटांची शिवाजी महारांजाची भव्य आणि ऐतिहासिक रांगोळी

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी   परभणीतील जिंतूरमध्ये शिवगर्जना प्रतिष्ठान आणि शिव प्रेमी ज्ञानेश्वर बर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 9 हजार 388 चौरस फुटाची रांगोळी काढलीय. शहरातील जवाहर विद्यालयात बर्वे यांनी ही रांगोळी काढली असून, ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिंतूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठ मुळे ही  […]

9 हजार 388 चौरस फूटांची शिवाजी महारांजाची भव्य आणि ऐतिहासिक रांगोळी

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी

 

परभणीतील जिंतूरमध्ये शिवगर्जना प्रतिष्ठान आणि शिव प्रेमी ज्ञानेश्वर बर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची 9 हजार 388 चौरस फुटाची रांगोळी काढलीय.

शहरातील जवाहर विद्यालयात बर्वे यांनी ही रांगोळी काढली असून, ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिंतूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीठ मुळे ही  रांगोळी पूर्णपणे उद्धवस्त झाली होती, मात्र ज्ञानेश्वर बर्वे यांनी खचून न जाता पुनश्च जोमाने कामाला लागत आपले स्वप्न पूर्ण केलेय.

छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक रांगोळी काढण्याचा विक्रम पूर्ण त्यांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number