प्रसिद्ध गायक पॅपोन ‘त्या’ शो मधून बाहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक पॅपोन प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेतलीय. ज्या रियालिटी शोच्या सेटवर ही घटना घडली. त्याच्या निर्मात्यांना आयोगानं नोटीस बजावली आहे.  दरम्यान, याप्रकरणी पॉस्कोअंतर्गत तक्रार दाखल असून पोलीस योग्य कारवाई करतील आणि पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईकडे महिला आयोगाचं लक्ष असणार आहे. तर, या प्रकरणातील रियालीटी शोमधून पेपॉन बाहेर पडल्याची […]

प्रसिद्ध गायक पॅपोन ‘त्या’ शो मधून बाहेर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक पॅपोन प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेतलीय. ज्या रियालिटी शोच्या सेटवर ही घटना घडली. त्याच्या निर्मात्यांना आयोगानं नोटीस बजावली आहे.  दरम्यान, याप्रकरणी पॉस्कोअंतर्गत तक्रार दाखल असून पोलीस योग्य कारवाई करतील आणि पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईकडे महिला आयोगाचं लक्ष असणार आहे.

तर, या प्रकरणातील रियालीटी शोमधून पेपॉन बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. गायक पॅपोन ‘द वॉईज इंडिया किड्स’ या रियालीटी कार्यक्रमाचे प्रशिक्षक करत  होते. या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांनी या कार्यक्रमात  प्रशिक्षण करणार नसल्याचे सांगून राजीनामा दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number