पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक, महाआघाडीचे भाजपासमोर आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल   पनवेलमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाआघाडीने भाजपासमोर आव्हान निर्माण केलं आहे.   आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर महाआघाडीचे प्रणेते माजी आमदार विवेक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे.   शेकाप हा स्थानिक पक्ष असल्याने पनवेलच्या ग्रामीण भागात या पक्षाची पाळेमुळे रुजली […]

पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक, महाआघाडीचे भाजपासमोर आव्हान

जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल

 

पनवेलमध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित महाआघाडीने भाजपासमोर आव्हान निर्माण केलं आहे.

 

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर महाआघाडीचे प्रणेते माजी आमदार विवेक पाटील यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरली आहे.

 

शेकाप हा स्थानिक पक्ष असल्याने पनवेलच्या ग्रामीण भागात या पक्षाची पाळेमुळे रुजली आहेत. त्यामुळे शेकापची संपूर्ण भिस्त या ग्रामीण भागातील मतदारांवर असणार आहे. शेकापसह महाआघाडीतील घटक पक्षांनीही आक्रमक प्रचारावर भर दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number