…तर काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष मायक्रोस्कोपनं तपासावा लागेल – पंकजा मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरू असतानाच भाजप आमदार पंकजा मुंडेंनी विकास यात्रेचं आयोजन केलं होतं. प्रजासत्ताक दिनी परळीच्या मतदार संघात तपोवन इथून या विकास यात्रेला सुरुवात झाली होती. ही यात्रा चार दिवसांत 45 गावांत पोहोचणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी त्यांनी आम्ही त्यांच्यासारख्या थापा मारल्या नसून प्रत्यक्ष काम केलं असल्याची प्रतिक करत […]

…तर काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष मायक्रोस्कोपनं तपासावा लागेल – पंकजा मुंडे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरू असतानाच भाजप आमदार पंकजा मुंडेंनी विकास यात्रेचं आयोजन केलं होतं.

प्रजासत्ताक दिनी परळीच्या मतदार संघात तपोवन इथून या विकास यात्रेला सुरुवात झाली होती.

ही यात्रा चार दिवसांत 45 गावांत पोहोचणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी त्यांनी आम्ही त्यांच्यासारख्या थापा मारल्या नसून प्रत्यक्ष काम केलं असल्याची प्रतिक करत राष्ट्रवादीवर टीका केलीय.

तर, काही दिवसांत राष्ट्रवादी पक्ष मायक्रोस्कोपनं तपासावा लागेल असं म्हणत देखील पंकजा म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number